जयू: भाग-१
![]() |
जयू: भाग-१-Marathi sexy Story |
आज प्रवासाचा तिसरा दिवस होता. जयू व मी मुंबईतील अतिमहत्वाची व शेवटची मिटींग संपवून पुण्यात परत आलो. जयू... माझ्या मनात कायम प्रेयसी म्हणून वास करणारी एक ललना. आमचा दोघांचा पेशा एकच... आवडी निवडीही बरयापैकी जुडणा-या होत्या. आम्ही दोघही विवाहित. ती वयाच्या चाळीशीतली तर मी आत्ताच तिशी ओलांडलेला. आज मनातील सांगून टाकण्याचं ठरवूनच मी तीच्या होस्टेलच्या खोलीत शिरलो होतो......
आमचा नात्याचा प्लेबॅक काहिसा असा आहे.
तीचा नवरा बॅंक ऑफ महाराष्ट्रात मॅनेजर या पदावर आहे. दर दोन तीन वर्षानी बदली ठरलेली. त्यामूळे जयूला सारखं जागा बदलण्याची सवयच पडलेली. जयूचं शिक्षण एम. एस्सी. पर्यंत झालेलं. मधल्या काळात पुण्यात असताना बी.एड. ची पदवी घेतली. आता नव-याची बदली नगरला झाली व त्यानी तिथे एक भव्य दिव्य बंगला बांधला. जयूनी एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी स्विकारली. प्रचंड हूशार व तल्लख बुद्धिमत्तेमूळे दोन वर्षात जयू त्या शाळेतील सर्वोत्तम शिक्षिका ठरली. याच दरम्यान तीची व माझी भेट पुण्यातील एका शिक्षक शिबीरात झाली. दिसायला नक्षिकांत, डोळ्यात मादकता काठो-काठ भरलेली पण एक थेंबही सांडताना किंवा उसळताना कधीच दिसणार नाही अशी संस्काराची व नम्रतेची लाभलेली अपूर्व संगत. अंगाचा प्रत्येक भाग अत्यंत मादक, मोहक व टवटवीत, पण जयूच्या साडीचा पेहराव ईतका व्यवस्थीत अंग झाकणारा व संस्कृतीचा प्रतिबींब दाखविणारा असतो की तीच्या अंगातून ओसंडणारी मादकता त्या साडीला चिटकून बाहेर पडता पडता शृंगाराच्या मादकतेलाही एक पवित्र पैलू असत हे दाखवून जातं. काहि बायकांचं अंग बघून माणूस वासनेनी पेटुन उठतो तर काहिंचा पेहराव ईतका सात्विक असतो की त्यांच्या शरीरातील मादकता सुद्धा सात्विक वाटु लागते. जयू या दुस-या प्रकारात मोडणारी स्त्री. ती स्वत:हून जो पर्यंत मादकतेचे बाण आपल्यावर फेकत नाही तो पर्यंत तीच्या अंगातील सात्विकता मादकतेवर संपुर्ण नियंत्रण ठेवते. तीच्या अंगातील मादकतेला एक नॅनो सेकंदही मुक्तसंचार करण्याची मुभा मिळत नाही. अशी ही जयू....
वयाच्या २० व्या वर्षीच लग्न झालं, शेवटच्या वर्ष्याची परिक्षा सासरी जाऊनच दिली. त्या नंतर लवकरच दिवस राहिले. २५ च्या आता जयू दोन मुलांची आई झाली. आज वयाच्या ३९ शीत येऊन ठेपलेली जयू मुलांच्या ईतर सर्व जाबाबदा-यातून (लग्न सोडून) मुक्त झाली होती. मोठी मुलगी आता १८ वर्षाची झाली होती तर मुलगा १६. नवरा आपल्या कामात गर्क. जयूच्या नोकरीला दहा वर्ष उलटल्यामूळे तीलाही नगरमधे बरया यापैकी प्रतिष्ठा लाभली. थोडक्यात जयूचं आयूष्य व्यवस्थीत चाललं होतं. त्यामूळे ती आता शाळेतर्फे होणारे शीबीर व कार्यक्रमा निमित्य बाहेर पडू लागली. याच दरम्यान जयूची व माझी भेट पुण्यात झाली. मी शिक्रापूरला शिक्षक म्हणून मागील पाच वर्षापासून नोकरी करत आहे. मागच्या दोन वर्षापासूनची आमची ओळख मैत्रीत बदलली. येता-जाता जयू शिक्रापूरला थांबून माझ्या घरी भेट देण्या पर्यंत आमचं नातं विकसीत झालं. याच दरम्यान आमची मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली. मी मनोभावे तीच्यावर प्रेम करु लागलो होतो. पण प्रेम व्यक्ती करण्याचं धारिष्ठ्य नव्हतं. संस्काराचे सोबती अनैतीकतेची तुतारी कानात वाजवून जाई. पण आज सर्व बंधनं झुगारुन देणाचा मानस होता. मानस नाही दृढ निश्चयच केला होता. आज काही झालेतरी जयूवर प्रेम असल्याचं तीला बोलून दाखविण्याचा निर्धार करुन तीच्या खोलीत आलो होतो.
मुंबईतील मिटींग संपवून शिवनेरीने पुण्यात आलो. आज रात्री कुमठेकर रोडवरील शासकीय वसतीगृहात मुक्काम होता. दोन दिवस ईथे सेमीनार चालणार होते. जयू व मी दोघेही वसतीगृहात प्रवेश केला. आमच्या दोघांच्या नावाने खोल्या बूक केलेल्या होत्या. गेटपास घेऊन बाय बाय करत आम्ही आपापल्या खोलीकडे रवाना झालो. मी दार उघडून बॅग खाली ठेवली व दहा पंधरा मिनटं नुसतचं लोळत पडलो. त्या नंतर उठून मस्तपैकी शॉवर घेतला. कपडे बदलून टी. व्ही. लावला व जयूच्या फोनची वाट बघू लागलो. तो पर्यंत जयूचही आवरून झालं. फोन एकदाचा वाजला. तो जयूचाच होता.
जयू- अरे तुझं आवरून झालं का? झालं असल्यास ये माझ्या खोलीवर. आपण जरा बाहेर जाऊया.
मी- ओ मॅडम, मी कधीचा आवरून बसलोय. तुम्हीच उशीर केलाय.
जयू- अरे नाही बाबा... उलट तुझे टोमणे नको म्हणून मी लवकर आवरले. (मी जयूपेक्षा वयाने लहान असल्यामूळे ती मला तूच म्हणते.)
मी-बरं आलोच दोन मिनटात.
मी झर झर पायरया उतरून जयूच्या खोलीकडे निघालो. जयू दार उघडुन माझीच वाट बघत बसली होती. गेल्या गेल्या ती उठून बाहेरच आली. दाराला कुलूप लावून आम्ही कुमठेकर रोडवर थोडी खरेदी केली. एका होटेलात नाश्ता व चहा घेऊन परतलो. आज मी प्रेमाचं प्रकटिकरण करायचा निश्चय केलाच होता. फक्त कुठे व कसं हे आत्ता पर्यंत ठरेलेलं नव्हतं. पण कुमठेकर रोडवर फिरताना जयूच्या अंगाचा झालेला तो प्रत्येक स्पर्श मला आज प्रेमप्रकटीकरणासाठी अव्हान देत होता. तीनी चहा घेतान एक दोन जोक करुन हाताला “दे ताली” म्हणून जेंव्हा जेंव्हा स्पर्श दिला त्या प्रत्येक स्पर्शाने माझ्यातील वासनेला स्फुलिंग चढलं. रस्त्याच्या कढेनी चालताना तीच्या खांद्याला जेंव्हा जेंव्हा माझं शरीर घासल्या गेलं त्या प्रत्येक स्पर्शानी शरीरात जणू वीज संचारून गेली. आता मनानी ठाम निश्चय केला की खोलीत पोहचल्यावर कशाचीच पर्वा न करता जयूला प्रपोज करायचं. रस्त्यातून चालताना मन सुन्न झालं होतं. विचारांचे काहूर उठले होते. जयूच्या बोलण्याचा आवाज कानापर्यंत पोहचतच नव्हता. नुसताचं प्रतिसाद देत वाटेनी चाललो होतो. पाहता पाहता जयूच्या खोलीत येऊन पोहचलो.
जयूनी खरेदीच्या पिश्व्या बेडवर आपटत माझा हात धरला आणि अधिकार भावनेनी विचारलं.
“काय रे... काय झालं, नुसता गप्प गप्प का आहेस? रोज ईतका मनसोक्त बोलणारा आज रस्त्यात एक शब्द बोललास नाही” जयू
“नाही मॅडम, काहिच नाही” मी.
“अरे सांग... मी तुला निट ओळखते. काहीतरी नक्कीच झालं आहे. तुला आजवर असं शांत कधी बघितलं नाही मी. काय झालं सांग”-जयू
“नाही हो... काहीच नाही”-मी.
माझ्या या नाहीवर जयू ईतकी अस्वस्थ झाली की मी तिच्यापासून काहीतरी लपवतो आहे याचं तिला वाईट वाटलं. तीनी माझा हात धरुन बेड्वर बसवत विचारलं.
“हे बघ... काय झालं ते सांगच आता, उगीच नखरे दाखवू नकोस”-जयू.
हे बोलताना तिनी मला आलमोस्ट दोन्ही हातानी बेडवर तीच्याकडे ओढलं, अर्थात बसविण्यासाठी. या स्पर्शाने मी शहारुन गेलो. आता प्रपोज करण्याची घडी आली होती. एकदाचं आर या पार करायचं होतं. रोज रोज तिच्या आठवणीत झुरण्यापेक्शा आज प्रश्न निकाली काढायचा होता. मी उठून उभा झालो.
“ऐकायचं आहे... खरच ऐकायचं आहे मला काय झालं ते...”-मी
हो.. बोलना.
“मग या ईकडे, ईथे उभे व्हा... “-मी
जयू बेडवरून उतरली व माझ्या पुढे येऊन उभी झाली. मी बेडवर बसूनच होते. जयू पुढे उभी झाल्यावर मी सुद्धा बेडवरुन उतरलो व जयूच्या अगदी पुढे जाऊन उभा झालो. जयूचे दोन्ही हात हातात घेतले. डोळ्यात डोळे मिसळून तीच्या चेह-यार चेहरा रोखून धरला. जयूनी क्षणात ताळलं की माझे मनसूबे काही ठिक नाही. तीनी लगेच हात झटकायचा प्रयत्न केला पण आज मी आत्मविश्वास नावाच्या त्या अश्वावर स्वार होतो जो फक्त झेप घेणे जाणत होता. मी तीचे हात घट्ट धरले दोन्ही हात तिच्या पाठिमागे घट दाबले. तीला तसच ढकलत ढकलत भींतीला नेऊन टेकवलं. तीचा चेहरा लालबुंद झालेला. नजरेतून निखारयांची बरसात चालली होती. मी असं काही करेन याचा अंदाज नसल्यामूळे तीला शब्दही सुचेनात. मी मात्र टोकाचा आक्रमक झालेला. तसच नेऊन तीला भिंतीत दडपलं व ओठांवर ओठ टेकवले. एक जबरजस्त किस घेतला. तीनी अक्षरश: मला दूर फेकून देण्याच्या साहसाने जोर लावला पण मी आज ऐकण्याच्या मुडमधे नव्हतो. एक दोन मिनटं मनसोक्त चुंबन केल्यावर मी आपली पकड जरा सैल केली. चेहरा मागे घेतला, डोळ्यात डोळे मिसळून मर्दानकीने बोलू लागलो.
“मॅडम, तुम्हाला वाटेल की हा माणूस ज्याच्यावर आपण एवढा विश्वास ठेवला त्यानी माझ्याशी धोका केला. एकटीला गाठून माझा विनयभंग केला. पण ते तसं मुळीच नाही. तुम्ही मला आवडता, खूप आवडता. अगदी मनापासून आवडता. आत्ताचं चुंबन हे वासना नसून प्रेमाच्या प्रकटीकरणाचं प्रतिक होतं. यापलिकडे माझ्याकडे शब्दात व्यक्त करण्यासारखं काहीच नाही. तुम्ही मला आवडता हे सांगण्याची हिम्मत होत नव्हती. गांगारुन गेलो व बहुतेक चुकीची स्टेप घेतली असं आता वाटत आहे. पण आता उपाय नाही. मला तेंव्हा जे जमलं मी ते केलं. ज्या मार्गाने व्यक्त करावं वाटलं त्या मार्गाने केलं. तो मार्ग चुकीचा होता त्यामूळे तूम्ही मला जर क्षमा करु शकत असाल तर मी क्षमा मागायलाही तयार आही. पण मी तूमच्यावर प्रेम करतो या बद्दल जर क्षमा मागावं असं तुम्हाला वाटत असल्यास मी कधीच क्षमा मागणार नाही. कारण तुमच्यावर माझं प्रेम आहे ही माझ्यासाठी लज्जस्पद गोष्ट नसून अत्यंत आपूलकीची व अभिमानाची बाब आहे. पण जर तुमचा चुंबन घेतल्यामुळे तुम्ही मला क्षमा मागायला सांगत असलात तर मी एकदा नाही शंभरवेळा क्षमा मागेन. आता यापुढे तुम्ही माझ्याशी नातं ठेवणार की नाही हे माहित नाही म्हणून आज मी माझी बाजू मांडूनच टाकतो. या नंतर तुम्ही आयुष्यात कधीच मला दिसणार की नाही माहित नाही, दिसलात तरी बोलणार की नाही ते ही माहित नाही. पण मी मात्र नेहमीच तुमच्याशी मैत्री ठेवण्यास आतूर आहे. चला मी निघतो, आता मी सुद्धा कधी तुमच्या वाटेत आडवा येणार नाही. कारण मी ही एक टोकाचा स्वाभिमानी आहे. जिथे माझा तिरस्कार होतो तिथे मी कधीच जात नाही. माझं तुमच्यावर जरी उच्च कोटीचं प्रेम आहे तरी तेवढ्याच उच्च कोटीचा मी स्वाभिमानिही आहे. जो पर्यंत तुम्ही मला आदराने बोलावत नाही तो पर्यंत मीही तुमच्याकडे येणार नाही. फोन करणार नाही. पण एक आठवण ठेवा... हे सगळं करताना मी एक गोष्ट नेहमी करेन. प्रत्येक क्षणाला तुमच्या फोनची वाट बघेन. कधी एकदा तुम्हीची हाक येते याची रोज वाट पाहिन. पण ती हाक आल्याशिवाय मात्र मी येणार नाही. आज माझ्या प्रेमाच्या व प्रेयसीच्या मधे स्वाभिमान नावाचा पाहारेकरी उभा ठाकला आहे. आता तुम्हीच ठरवा काय ते...”
जयू बेडवर पालथं पडून रडू लागली होती. माझे शब्द तीला ऐकू जात होते की नाही मला माहीत नव्हतं. पण आज बोलणे जरूरी होते. जे सुचलं, जसं सुचलं ते बोलून टाकलं. कारण मला मनातून जाणवत होतं की ही जयूची शेवटची भेट आहे. ती यापुढे माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाणार. मग न बोलल्याची खंत राहू नये म्हणून एवढा आटापिटा केला.
ती बेडवर पडून रड्तच होती, मी तसाच बाहेर पडलो. आपल्या खोलीत येऊन दार बंद करुन घेतलं. रात्रभर झोप लागलीच नाही. पहाटे पहाटे कधितरी डोळा लागला. पण सकाळी सातलाच गजर झाल्यावर उठून आवरावं लागलं. १०च्या सुमारास जेंव्हा सेमिनार हॉलमधे शिरलो तेंव्हा आधिच येऊन बसलेल्या जयूशी नजर मिळविण्याची हिम्मत नव्हती. खाली मान घालून भिंतीकडची जागा गाठली. एक जिव्हाळ्याचं नातं आततायीपणामूळे हरवून बसल्याची अपराधी भावना मनात घेऊन दोन दिवस दु:खात काढले.
----------------------
तब्बल सात महिन्याचा काळ मधे गेला. मी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी नाशिकला गेलो. उदया मुंबईला जायचे होते. त्यामूळे नाशकातचं लॉजवर मुक्काम करायचा बेत होता. खोली बुक केली, लग्नकार्य आटपून त्र्येंबकेश्वराचं दर्शन घेतलं. मंदिरातून बाहेर पडतो तोच एस.एम.एस. आला. “शर्ट छान दिसताय तुझ्या अंगात”. हे वाचून मी चॅट पडलो. तो जयूचा एसेमेस होता. मन क्षणात सैरावैरा धावलं, जयू ईथेच होती. ती मला बघत होती. मी दाही दिशा नजर फिरविली. माझ्या अगदी डाव्या बाजूला एक सुंदर ललना गुलाबी साडी नेसलेली हसत हसत माझ्या दिशेनी येत होती. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. जयूनी मला माफ केलं याचा हा पुरावा होता. माझीतर वाचाच गेली. तोंडातून शब्द फूटेनात. ती परत माझ्याशी बोलेल याची मी आशाच सोडली होती. पण नियतीला ते मान्य नव्हतं. आमचं नातं परत एकदा बहरणार होतं. ती जवळ येऊन हळूच म्हणाली...
“काय झालं... मी नाही केला म्हणून काय झालं, तुला नाही करता आला एखादा फोन....”
च्या मायला म्हटलं. उल्टा चोर कोतवालको दाटे.....
“एवढं मोठं भाषण ठोकून निघून गेलास.... म्हणे स्वाभिमानी आहे... मला नाही का स्वाभिमान.... मी ही हट्टी आहे. कधिच करणार नव्हते फोन तूला... मी ही वाट पाहणार होते तुझी. कधीतरी तुला मी ईतकी आठवेण की तुझा स्वाभिमान चूर चूर होऊन तू व्याकूळ होशील व मला फोन करशी... पण तू म्हणजे दगड आहेस नुसता दगड. सात महिन्यात फोन तर सोडा साधा एखाद्या सनाचा एसेमेस सुद्धा नाही. आणि साहेब चालले प्रेम करायाला.... ते ही आपल्यापेक्षा वयाने ९ वर्ष मोठ्या बाईशी. आजही बोलणार नव्हतेच मी, पण म्हटलं जाऊदया.”
मी आज जयूच्या या भेटीने ईतका हर्षोल्हासित होऊन गेलो की तीचा प्रत्येक शब्द मोत्याचा दाणा वाटत होता. आज कानाच्या पटलावर आपटलेल्या शिव्या सुद्धा वेदवाणी वाटावी अशा अवस्थेत जाऊन पोहचलो होतो. हळूच तीचा हात धरावासा वाटला, पण आता मला रिस्क घ्यायची नव्हती. कारण हे नातं आता जसं असेल तसं आयुष्याच्या शेवट पर्यंत न्यायचं होतं. जयूचा वियोग असाह्य झाला होता. आता मी सर्व आयुधं टाकून फक्त जयू म्हणेल त्या स्वरूपात हे नातं जपायच्या मतावर ठाम होतो. आज मी फक्त आणि फक्त ऐकण्याचा आनंद घेत होतो. तिचं बोलणं चालू होतं. सात महिन्याचा वियोग तिलाही कमी भोवला नव्हता. आज ती, तो सर्व राग मनसोक्तपणे काढण्यात गुंतून गेली व मी तीच्या प्रत्येक शब्दातून तीला झालेला त्रास टिपून घेत होतो. आपल्यासाठी ती ही झूरली हे बघून मनात गुदगुल्या होत होत्या. जयूनी मनसोक्त समाचार घेतल्यावर घडाघडा रडून आपलं मन मोकळ केलं एकदाचं.
ती मावस बहिणीकडे थांबली होती. दुस-या दिवशी आम्ही सोबतच पुण्याला निघालो. परत त्याच होस्टेलला आलो जिथून आमचं बिनसलं होतं. आज परत एकदा तिथूनच एक नवीन नातं सुरु होणार होतं जिथून ते बिनसलं.
-------
जयूच्या खोलीला लागुनच मला खोली मिळाली. आम्ही रात्रीचा सिनेमा बघून मस्त मजेत खोलीत परतलो. अच्छे बच्चे की तरह एकमेकाना बाय बाय करुन आपापल्या खोलीत शिरलो. लाईटं बंद झाली. झोपेचे प्रयत्न सुरु झाले, पण झोप काही येईना. तास उलटला, दोन तास, तीन तास... तरी झोप काही येईना. मन आज खूप खूप प्रसन्न होता. नुसती जयूची आठवण येत होती. ती होती किती दूर... तर शेजारच्या खोलीत. म्ह्टलं एक एसेमेस करुन पहावं ती झोपली काय?
एसेमेस टाकला.
लगेच उत्तर आलं, “हो, मी झोपले... गाढं झोपेत आहे.”
म्हटलं च्यायला म्हणजे ही पण जागी आहे व्हय...
दुसरा एसेमेस टाकला. “तुझी आठवण येत आहे...”
लगेच उत्तर आलं, “मला पण.....”
तिसरा एसेमेस टाकला, “येऊ का....”
उत्तर आलं, “कशाला....”
“तिथे येऊन सांगतो..”
“नको.... एसेमेसवरच सांग....”
आता मात्र राहावलं नाही, थेट फोनच लावला.
“आलोच........ दार उघड...”
नको नको चालू होतं, पण जेंव्हा दारात जाऊन पोहचलो तीनी दार उघडला. मला आत घेऊन दार लावला. फोन बाजूला ठेवून तीला दोन्ही हातानी उचलून बेडवर नेऊन निजवल्यावर तीच्या अंगावर पडलो. ओठांवर ओठ ठेवले. आज तिनीसुद्धा प्रतिसाद दिला. आपले ओठ माझ्या ओठांवर जोरात दाबत जिभेला जिभ भिडवित म्हणाली, “फक्त एवढच बरं का.... किसच्या पलिकडे जायचं नाही...”
क्रमश:About Nirmala
LIke this page only 18+ content but there is no nudity! If you have any complain donot Report our page just message us the problem! Otherwise lets have fun.
0 comments:
Post a Comment